घरच्या घरी आलं कसं उगवावे?

Lifestyle

26 June, 2025

Author: दिपाली नाफडे

आलं हा असा पदार्थ आहे जो अत्यंत गुणी आणि औषधीय आहे याची शेती तुम्हाला घरीही करता येऊ शकते

आलं

काय करावे

आल्याची लागवड करण्यासाठी सर्वप्रथम आल्याचा ताजा तुकडा निवडा ज्याचे अंकुर फुटले आहेत

रात्रभर हे अंकुरलेले आले तुम्ही पाण्यात भिजवा जेणेकरून त्यातील ओलावा चांगला शोषून घेतला जाईल

पाणी

बागेतील चांगली मऊसूत माती तुम्ही निवडा आणि त्याचा वापर करून घ्या

माती

आल्याचे तुकडे सकाळी तुम्ही पाण्यातून काढून मातीत चांगले 2-3 इंच खोल रूतवा

तुकडे

आल्याचे झाड तुम्ही योग्य ऊन आणि सावली मिळेल अशा ठिकाणी ठेवा आणि त्याला योग्य पाणी द्या

ऊन

मातीत योग्य ओलावा ठेवा आणि कोणत्याही खतापासून हे झाड दूर ठेवा

ओलावा

साधारण 8-10 महिन्यात तुम्हाला आल्याची लागवड आलेली दिसून येईल. पानं पिवळी दिसून आल्यावर माती खोदा

किती महिने?

केसांना मेथी पाणी लावण्याचे फायदे