कोणाचा जन्म पशू योनित होतो?

Life style

07 October 2025

Author:  शिल्पा आपटे

मित्रासोबत धोका केल्यास पुढच्या जन्मी गिधाडाच्या जन्माला येता

मित्राला धोका

Picture Credit: Pinterest

मांस खाणाऱ्यांचं कर्मही योग्य मानलं जात नाही, पशू योनित जन्माला

कर्माचं फळ

Picture Credit: Pinterest

धर्म, वेद, पुराणाचा अपमान करणारे कुत्र्याच्या योनित जन्माला येतात

अपमान

Picture Credit: Pinterest

दुसऱ्यांचा अपमान करणाऱ्यांना, फसवणूक करणाऱ्यांना घुबडाच्या योनित जन्म

धोका

Picture Credit: Pinterest

बोलण्याने दुसऱ्याचा अपमान करू नका, नाहीतर बकऱ्याच्या योनित जन्म घ्याल

बोलण्यावर नियंत्रण

Picture Credit: Pinterest

स्त्रीयांचा सन्मान न करणाऱ्यांना पुढील जन्म सापाचा किंवा पालीचा मिळतो असं मानतात

स्त्रीयांचा सन्मान

Picture Credit: Pinterest

अपूर्ण राहिलेल्या इच्छांनुसार पुढील जन्म मिळतो

अपूर्ण इच्छा

Picture Credit: Pinterest