अभिनेत्री गौरी कुलकर्णी तिच्या देखण्या रूपाने नेहमीच चर्चेत असते.
Picture Credit: Pinterest
तिचे सौंदर्य फार गोंडस आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने नवीन पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने पारंपरिक असा लुक केला आहे, साडी परिधान केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये एक लाल हार्ट आणि एक निळा हार्ट ईमोजी नमूद केला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीच्या सौंदर्याचे कमेंट्समध्ये फार कौतुक झाले आहे.
Picture Credit: Pinterest