गौतमी पाटील 'सोनचाफा' गाण्यात झळकली

Entertainment

04 October, 2025

Author: दिवेश चव्हाण

नृत्यांगना गौतमी पाटील तिच्या नृत्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

गौतमी पाटील

Picture Credit: Pinterest

दरम्यान, गौतमीचे नवीन गाणे चाहत्यांच्या भेटीला आले आहे.

गाणं

Picture Credit: Pinterest

गौतमीचा लुक पाहून चाहतेमंडळी घायाळ झाले आहेत.

लुक 

Picture Credit: Pinterest

हा लुक गौतमीचे नवे गाणे 'सोनचाफा' या गाण्यातील आहे. 

सोनचाफा 

Picture Credit: Pinterest

या फोटोंना अनेक लाईक्स आले आहेत. 

लाईक्स 

Picture Credit: Pinterest

गौतमीने शेअर केलेल्या पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'Song pahil ka sonchapha' हे नमूद करण्यात आले आहे. 

कॅप्शन

Picture Credit: Pinterest