अमृता खानविलकरने या ट्रेंडचा आस्वाद घेतला आहे.
Picture Credit: Pexels and Pinterest
अभिनेत्री तेजश्री प्रधाननेही या ट्रेंडमध्ये सहभाग घेतला आहे.
चाहते मंडळींनी 'लागरी झालं जी' स्पेशल Ai एडिट केलं आहे.
अभिनेता अक्षर कोठारीचाही या ट्रेंडमध्ये सहभाग झाला आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा या ट्रेंडसाठी परफेक्ट लुक आहे.
नुकतीच चर्चेत असणारी अभिनेत्री पूजा बिरारीनेही या gemini डॉलमध्ये सहभाग घेतला आहे.