सध्या सोशल मीडियावर Gemini चा रेट्रो लूक प्रचंड व्हायरल होत आहे
विशेष म्हणजे भारतात Gemini Saree Look ट्रेंडिंगमध्ये आहे
भारतातील सोशल मीडियावर Gemini Saree Look मधील फोटोंनी धुमाकूळ घातला आहे
यूजर AI च्या मदतीने त्यांचे फोटो पारंपारिक साडी, विंटेज लूकमध्ये रूपांतरित करत आहेत
हा ट्रेंड फॉलो करण्यासाठी सर्वात आधी मोबाइल किंवा डेस्कटॉपवर Gemini ओपन करा
यानंतर गॅलेरीमधून तुमचा आवडता फोटो निवडा
प्रॉम्प्ट पेस्ट करा- जसे "Convert into a 4K, ultra-realistic retro portrait.."
यानंतर तुमच्यासमोर फोटो येईल तो डाऊनलोड करा
लोक त्यांचे फोटो फक्त रेट्रो लूकमध्येच नव्हे तर अनेक वेगवेगळ्या लूकमध्ये तयार करू शकतात