आपल्या जीवनावर ग्रहांचा परिणाम होतो. यावेळी आपले ग्रह मजबूत करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे रत्न परिधान करतात.
हे रत्न परिधान कधी करावे आणि काय होतात याचे फायदे, जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रात पुष्कराज रत्नाला बृहस्पतिचे रत्न म्हटले जाते.
मान्यतेनुसार गुरू ग्रह मजबूत करण्यासाठी पुष्कराज रत्न परिधान करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात दिला जातो
ज्योतिषशास्त्रात गुरूचा संबंध शिक्षक, वडील, मुलं, धार्मिक कार्य, दान पुण्यासाठी मानले जाते.
पुष्कराज परिधान करताना कमीत कमी 5 किंवा 7 कॅरेटचे असावे. हे सोन्याच्या अंगठीत परिधान करावे.
पुष्कराज रत्न गुरूवारी परिधान करणे शुभ मानले जाते
धनु आणि मीन राशीचे स्वामी गुरु आहे. यामुळे या 2 राशीचे लोक हे रत्न परिधान करू शकतात.
सकाळी लवकर उठून स्नान करून दूध आणि गंगाजलाने स्वच्छ करून परिधान करावी.