काही संस्कृतीमध्ये रात्री झोपण्याच्या आधी गरम दूध पिणे ही परंपरा आहे. असे केल्याने शरीराला आराम मिळतो आणि चांगली झोप लागते.
Picture Credit: Pinterest, istock
दुधामध्ये ट्रिप्टोफैन आणि मेलाटोनिन असते. यामुळे रात्री चांगली झोप लागण्यास मदत होते
कॅल्शियम आणि व्हिटॅमीन डी यामुळे हाड मजबूत राहण्यासाठी मदत होते
दुधामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असते याचा फायदा पेशीसाठी होतो
गरम दूध प्यायल्याने पचन क्रिया सुधारते आणि कब्ज होण्यापासून आराम मिळतो
गरम दूध प्यायल्याने मानसिक तणाव दूर होतो आणि मानसिक शांती मिळते
गरम दुधामध्ये हळद मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी खोकला होण्यापासून रोखले जाते
रोज गरम दूध प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते