तुमचा ब्रँड, प्लेलिस्ट, कॅफे शेअर करू इच्छित नसला तर हा शब्द Gen z वापरतात
Picture Credit: Pinterest
बाहेर जा, कामातून ब्रेक घ्या, इंटरनेटपासून ब्रेक घ्या असा त्याचा अर्थ होतो
तुम्ही जगण्यात आनंदी असाल, आत्मविश्वास असेल तर main character हा शब्द वापरतात
जुनी झालेली गोष्ट, जास्त गरज नसलेली गोष्टीला cheugy असं म्हणतात
कमेट्स, रिप्लाय original post पेक्षा जास्त लाइक्स मिळतात तेव्हा हा शब्द वापरला जातो
बोलता बोलता किंवा मेसेज टाइप करता करता अचानक थांबणे म्हणजे skrrt
एखादी गोष्ट मान्य करणे, किंवा, संमती दर्शवणे याला bet असे म्हणतात