महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री जेनेलिया देशमुखने नुकतेच स्वतःचे ताजे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ऑफ व्हाईट रंगाची साडी नेसली आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
Picture Credit: Pinterest
जेनेलियाने घातलेली ज्वेलरी पाहण्यासारखी आहे. तिने गळ्यात मोत्यांचा हार आणि हातात मॅचिंग बांगड्या घातल्या आहेत.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने केसांची वेणी बांधून त्यावर सुंदर गजरा माळला आहे. ज्यामुळे तिचा लूक परिपूर्ण झाला आहे.
Picture Credit: Pinterest
जेनेलिया अतिशय साधा आणि मोहक मेकअप केला आहे. आणि कपाळावर छोटी टिकली देखील लावली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने हे सगळे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वेगवेगळे पोझ देऊन जेनेलियाने फोटोशूट केले आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच ते तिचे कौतुक करत आहेत.
Picture Credit: Pinterest