श्रावणात मंदिरात जाणं शक्य नसेल तर काही प्रसिद्ध मंदिरांचे Live Darshan ऑनलाइन पाहता येते.
Picture Credit:pinterest
वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराचे Live Darshan अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. ही सुविधा भाविकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Picture Credit:pinterest
सोमनाथ मंदिराचे Live Darshan Shree Somnath Trustच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येते.
Picture Credit:pinterest
उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिराचे Live Darshan सरकारी पर्यटन पोर्टलवर उपलब्ध आहे. Live Darshanची वेळ सध्या सकाळी 4 ते रात्री 11 अशी दिली आहे.
Picture Credit:pinterest
महाराष्ट्रातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिराचे Live Darshan देखील भारत सरकारच्या Utsav पोर्टलवर सूचीबद्ध आहे.
Picture Credit:pinterest
सरकारी Utsav Live Darshan पोर्टलवर देशातील विविध मंदिरांच्या ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे.
Picture Credit:pinterest
सरकारी Utsav Live Darshan पोर्टलवर देशातील विविध मंदिरांच्या ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे.
Picture Credit:pinterest
Live Darshanसाठी फक्त मंदिराची अधिकृत वेबसाइट किंवा सरकारी पोर्टल वापरा. अनोळखी लिंकवर UPI किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका.
Picture Credit:pinterest