Pulsar 220F आजही आहे खास!

Automobile

13 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

2007 मध्ये लाँच झालेली Bajaj Pulsar 220F जवळपास दोन दशकांनंतरही आपल्या स्पोर्टी लूक आणि दमदार परफॉर्मन्समुळे बाईकप्रेमींच्या पसंतीत आहे.

Pulsar 220F आजही आहे खास!

Picture Credit: pinterest

दिल्लीमध्ये Pulsar 220F ची Ex-Showroom किंमत ₹1,35,582 आहे. RTO आणि इन्शुरन्ससह On-Road किंमत ₹1,57,398 होते.

दिल्लीमध्ये सर्वात स्वस्त!

Picture Credit: pinterest

कोलकात्यात Ex-Showroom किंमत ₹1,37,706 आहे. RTO ₹13,770 आणि इन्शुरन्स ₹11,006 धरल्यास On-Road किंमत ₹1,62,482 होते.

कोलकात्यात किती खर्च?

Picture Credit: pinterest

चेन्नईमध्ये बाईकची Ex-Showroom किंमत ₹1,35,464 आहे. RTO आणि इन्शुरन्स जोडल्यावर एकूण On-Road किंमत ₹1,62,687 होते.

चेन्नईत किंमत ₹1.62 लाखांपेक्षा जास्त

Picture Credit: pinterest

मुंबईमध्ये Ex-Showroom किंमत ₹1,38,326 असून RTO ₹15,215 आणि इन्शुरन्स ₹11,016 आहे. त्यामुळे On-Road किंमत ₹1,64,557 होते.

मुंबईत किंमत किती?

Picture Credit: pinterest

बेंगळुरूमध्ये Ex-Showroom किंमत ₹1,34,815 आहे; मात्र RTO ₹26,935 असल्याने On-Road किंमत वाढते. इन्शुरन्ससह एकूण किंमत ₹1,72,707 होते.

बेंगळुरूमध्ये सर्वाधिक किंमत!

Picture Credit: pinterest

दिल्लीतील ₹1,57,398 आणि बेंगळुरूमधील ₹1,72,707 या किंमती पाहता दोन्ही शहरांमध्ये तब्बल ₹15,309 चा फरक आहे.

सर्वाधिक आणि कमी किंमतीत किती फरक?

Picture Credit: pinterest

अंदाजानुसार 9.7% व्याजदर गृहीत धरल्यास वेगवेगळ्या शहरांमध्ये Pulsar 220F ची अंदाजे EMI ₹4,543 ते ₹5,002 दरमहा असू शकतो.

EMI किती असू शकतो?

Picture Credit: pinterest

ही On-Road किंमत अंदाजे आहे. डीलर, इन्शुरन्स कंपनी, उपलब्ध ऑफर्स, अॅक्सेसरीज आणि तुमच्या फायनान्स प्लॅननुसार अंतिम रक्कम बदलू शकते

खरेदीपूर्वी हे लक्षात ठेवा!

Picture Credit: pinterest