Amazon चा प्राईम सेल ४ जुलैपासून सुरु होणार आहे. पण, कंपनीने आधीच अनेक ऑफर्सबद्दल बोलायला सुरुवात केली आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
Samsung चा पॉवरफुल स्मार्टफोन, गॅलेक्सी एस २५ अल्ट्रा, प्राईम डे सेलमध्ये स्मार्टफोनच्या यादीत टॉपला आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
Samsung गॅलेक्सी एस २५ अल्ट्रा 8333 रुपांच्या मासिक हप्त्यांमध्ये उपलब्ध होईल, असे म्हटले जात आहे. पण, किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नाही.
(फोटो सौजन्य – Pinterest)
सर्वात कमी किंमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
गॅलेक्सी एस २५ अल्ट्रा अनेक अप्रतिम वैशिष्ट्ये, २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि एआय-समर्थित वैशिष्ट्यांसह येतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
Samsung गॅलेक्सी एस २५ अल्ट्रा हा मूलत: एक फ्लॅगशिप-ग्रेड स्मार्टफोन आहे. कंपनीने हा हँडसेट २०२५ मध्ये लाँच केला.
(फोटो सौजन्य – Pinterest)
Samsung गॅलेक्सी एस २५ अल्ट्रामध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेटचा वापर केला जाईल, जो एक पॉवरफुल प्रोसेसर आहे. यात १२ जीबी रॅम देखील आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
गॅलेक्सी एस २५ अल्ट्राच्या मागील पॅनलवर क्वाड-कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये २०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा समाविष्ट आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)