www.navarashtra.com

Published August 23, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

मोहरीच्या तेलात मिक्स करा 5 पदार्थ, गुडघ्यांचं दुखणं होईल गायब!

वाढत्या वयासह अनेक आजार येतात. मात्र त्यात गुडघेदुखी हा अत्यंतत कॉमन आणि त्रासदायक आजार आहे

गुडघेदुखी

तुम्हीही गुडघेदुखीने त्रस्त असाल तर मोहरीच्या तेलाचा वापर करून घ्या

मोहरीचे तेल

.

मोहरीच्या तेलात कापूर मिसळून लावल्यास गुडघेदुखी थांबते

कापूर

लसणात अनेक गुणधर्म असून मोहरीच्या तेलात मिक्स करून लावल्यास गुडघेदुखीपासून सुटका मिळते

लसूण

मोहरीच्या तेलात लवंग मिक्स करून रोज गुडघ्यांना लावा आणि मालिश करा

लवंग

काळ्या तिळातही मोहरीचे तेल मिक्स करून गुडघ्यांना लावल्याने फरक पडतो

काळे तीळ

रोज मोहरीच्या तेलाने गुडघ्यांना मालिश केल्यास आराम मिळतो

मालिश

याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आमचा कोणताही दावा नाही

टीप

कच्च्या लसणाचे आरोग्यासाठी बहुगुणी फायदे