कच्च्या लसणीचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

कोलेस्ट्रॉल 

लसणीमधील असलेले ॲलिसिन रक्तदाब नियंत्रणासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतो.

रक्तदाब 

.

सर्दी खोकला जाणवू लागल्यास रिकाम्या पोटी कच्ची लसूण खावी.

सर्दी खोकला

लसणीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम येण्यापासून प्रतिबंधित करतात.

पुरळ 

संधिवाताचा त्रास असलेल्या लोकांनी नियमित १ कच्ची लसूण खावी.

संधिवात

कच्च्या लसणीचे सेवन केल्याने वंध्यत्वाचा धोकाही कमी होतो.

वंध्यत्व 

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी कच्च्या लसणीचे सेव…

मधुमेह 

नियमित लसणीचे सेवन केल्याने बॅक्टेरियापासून शरीराचे होणारे नुकसान टाळता येते.  

बॅक्टेरिया