www.navarashtra.com

Published Nov 24,,  2024

By  Shilpa Apte

ब्लॅक अंडरआर्म्स घालवण्यासाठी अशाप्रकारे करा उपाय

Pic Credit -   iStock

ब्लॅक अंडरआर्म्समुळे स्लीवलेस कपडे घालता येत नाहीत.

स्लीवलेस

लिंबाचा रस काढा आणि अंडरआर्म्सवर लावा, 15 मिनिटांनी धुवा

लिंबू

बेकिंग सोड्याचा स्क्रब म्हणून उपयोग करत, डेड स्किन सेल्स घालवू शकता

बेकिंग सोडा

हळद आणि पाण्याची पेस्ट करून ब्लॅक अंडरआर्म्सवर लावा, डाग जातील

हळद

चंदनाची पावडरही ब्लॅक अंडरआर्म्सवर लावल्याने स्किन मऊ होऊ शकते

चंदन पावडर

मध लावल्यानेही ब्लॅक अंडरआर्म्स दूर होतात, स्किन इंफेक्शनही राहात नाही

मध

.

या उपायांनी ब्लॅक अंडरआर्म्सची समस्या दूर होते

उपाय

.

रोज 1 एवोकॅडो खाण्याचे काय आहेत फायदे?