आयुष्यात चांगले दिवस यावे अशी प्रत्येकाची इच्छा असते
Picture Credit: Pinterest
मात्र, चांगले दिवस येण्याआधी काही संकेत मिळतात
Picture Credit: Pinterest
सकाळी रोज शंखाचा आवाज ऐकायला आल्यास चांगली बातमी समजणार
Picture Credit: Pinterest
सकाळी कोणी कचरा काढताना दिसल्यास, धनाचं आगमन
Picture Credit: Pinterest
घरात सकारात्मक ऊर्जा येणं, म्हणजेच पांढरी गाय दिसणं
Picture Credit: Pinterest
स्वप्नामध्ये देवाचं दर्शन होणं म्हणजेच नशिब पालटणार असल्याचा संकेत
Picture Credit: Pinterest
देवाची पूजा करताना, किंवा ध्यान करताना डोळ्यातून अश्रू येणं पूजा पूर्ण होणं
Picture Credit: Pinterest
सकाळी देवळातली घंटा वाजताना ऐकणं म्हणजे करिअरमध्ये खूप यश
Picture Credit: Pinterest