Published Sept 22, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
त्वचेची काळजी घेण्यासाठी रात्रीची वेळ सर्वोत्तम मानली जाते. त्वचेला पोषण मिळते
रात्री चेहऱ्यावर गुलाबपाणी लावा, त्यात एक गोष्ट नक्की मिसळा
एलोवेरा जेल गुलाब पाण्यात मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, सुरकुत्या कमी
.
चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात, समस्येपासून आराम मिळतो
एलोवेरा जेल आणि गुलाबपाणी मिक्स करून डोळ्यांखाली लावा, डार्क सर्कल कमी होतील
गुलाबपाणी आणि एलोवेरा जेल लावल्याने चेहरा मॉइश्चराइज होतो
गुलाबपाणी आणि एलोवेरा जेल लावल्याने त्वचेचा रंगही साफ होतो.
चेहऱ्यावरील डेड स्किन साफ करण्यासाठी गुलाब पाणी आणि एलोवेरा जेल लावावे