Published Oct 13, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
तेलात कापूर मिसळून केसांना लावल्यास केसांची वाढ होते, केसगळती थांबते
अँटी-इफ्लेमेटरी गुणांमुळे कोंड्याच्या समस्येपासून सुटका होण्यास मदत होते
तेलात कापूर मिक्स करून लावल्यास केसांमध्ये उवा होत नाहीत
तेलात कापूर मिसळून लावल्याने स्काल्पचे फंगल इंफेक्शनपासून संरक्षण होते
खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा एलोव्हेरा जेलमध्ये मिसळून लावू शकता
.
खोबरेल तेलात कापूर आणि लिंबाचा रस मिक्स करावा आणि स्काल्पला हलक्या हाताने लावावे
कापरामुळे स्किन इंफेक्शन, सूज, या समस्यांपासूनही संरक्षण होते