Published Oct 13, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
डिप्रेशनचा परिणाम मोठ्यांवरच नाही तर मुलांवरही होतो, गंभीर आजार होतात
जाणून घेऊया मुलांमधील काही डिप्रेशनची लक्षणं
मुलं दु:खी असतील, जास्तीत जास्त वेळ एकटे राहत असाल तर मुलांना डिप्रेशनचा शिकार आहेत
मुलं जेव्हा डिप्रेस असतात, रागवतात तेव्हा ते स्वत:मध्ये दोष शोधू लागतात
ही लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा
.
डिप्रेशनचा आजार असलेली मुलं जास्तीत जास्त झोपतात, त्यांना भूकही लागत नाही.
मुलं जास्त प्रमाणात थकतात, एक्टिव्हिटीमध्ये सहभागी होत नाहीत
डिप्रेशनमध्ये गेलेल्या मुलांना डोकेदुखीचा त्रास सुरू होतो आणि पोटदुखीही होते