Published Dec 05 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
डिलेव्हरी नॉर्मल झालेली असेल तर वजन कमी होण्यास समस्या येत नाही, मात्र सिझेरियन झालेलं असल्यास मोठा टास्क असतो
सिझेरियननंतर वेट लॉस कशाप्रकारे करावे हे जाणून घ्या
डिलेव्हरीच्या 2 आठवड्यानंतर वॉकिंग सुरू करू शकता. त्यामुळे वेट लॉस होतो, ब्लड सर्कुलेशनही वाढते
डिलेव्हरीनंतर कोमट पाणी प्या, त्यामुळे पोटही कमी होते, वेट लॉस होतो
सिझेरियनंतर पोटाचं मालिश केलं जात नाही, मात्र पाठ, कंबरेचं मालिश करा, पोट कमी होण्यास मदत
.
योगा एक्सरसाइज केल्यानेही आरोग्याला फायदा होतो, वजन कमी होण्यास मदत
.
लहान बाळामुळे झोप कधीकधी पूर्ण होत नाही त्यामुळेही वजन वाढण्याची समस्या उद्भवते
.
डिलेव्हरीनंतर हेल्दी डाएट महत्त्वाचे असते, त्यामुळेही वेट लॉससाठी उपयुक्त
.