www.navarashtra.com

Published Jan 07,  2025

By  Shilpa Apte

महिन्याभरात 2 किलो वजन कमी करण्यासाठी फॉलो करा टिप्स

Pic Credit -   iStock

वजन वाढणं हा काही आजार नाही, मात्र अनेक समस्या यामुळे उद्भवू शकतात

वजन वाढणे

वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यावे, त्यामुळे फॅट कमी होतात

कोमट पाणी प्यावे

महिनाभरात 2 किलो वजन कमी करण्यासाठी सकाळी एक्सरसाइज आणि योगासन करावी

एक्सरसाइज करा

ब्रेकफास्टमध्ये फायबरयुक्त फूड खावे, कार्ब्स अधिक प्रमाणात घ्यावे, वेट लॉस होतो

फायबरयुक्त फूड

वजन कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थ खावेत, सलाड, दही आणि भाजी 

दुपारचं जेवण

रात्रीचं जेवण जड नसावे, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते, पचन बिघडते. शतपावली करावी

रात्रीचं जेवण

या टिप्स फॉलो करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

लक्षात ठेवा

महिलांसाठी फायदेशीर आहे खसखस, समस्यांपासून आराम