जगभरात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येईल.
Picture Credit: FREEPIK
योग शब्दाचं खरं नाव आहे युज, याचा अर्थ आहे जोडणे, किंवा एकत्र होणे
योगचा खरा उद्देश आहे मनाला आणि शरीराला जोडणे, समाधीसाठी आध्मात्मिकतेसोबत जोडणे
मन, शरीर आणि आत्मा संतुलित करण्यासाठी योग आसनांचा अभ्यास केला जातो
योग आसनांच्या अभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आराम मिळतो
अष्टांग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी
तिरुमलाई कृष्णमाचार्य हे आधुनिक योगाचे जनक म्हणून ओळखले जातात
शंकराला आदियोगी किंवा योगाचे पहिले गुरू मानले जाते