www.navarashtra.com

Published Oct 20,  2024

By  Shilpa Apte

दुसऱ्यांचे कपडे घातल्याने काय परिणाम होतात जाणून घ्या

Pic Credit -   iStock

दुसऱ्यांचे कपडे घातल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो

आर्थिक अडचण

घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार कमी होतो, आणि नकारात्मक ऊर्जा वाढते

नकारात्मक ऊर्जा

दुसऱ्यांचे कपडे घालणं अशुभ मानलं जातं, अनेक समस्यांचा सामना करावा लागतो

अशुभ

दुसऱ्यांचे कपडे घातल्याने स्किन इंफेक्शनचा धोकाही उद्भवू शकतो

आजारपण

इतरांचे कपडे घातल्याने नाती कमकुवत होतात, समस्या येतात. 

कमकुवत नाती

.

दुसऱ्याचे कपडे घातल्याने कुटुंबात अशांततेचे वातावरण निर्माण होते

अशांतता

या कारणांमुळे दुसऱ्यांचे कपडे घालू नये

लक्षात ठेवा

कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांनी टोमॅटो खावा की नाही?