www.navarashtra.com

Published March 24,  2025

By  Shilpa Apte

पोटाची चरबी 10 दिवसात करा कमी

Pic Credit - X

पोटाची नियमितपणे एक्सरसाइज करा, प्लान्क, क्रंचेस, लेग रेज या एक्सरसाइज कराव्यात

एक्सरसाइज

पोटाची चरबी कमी होण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग हा चांगला उपाय आहे

इंटरमिटेंट फास्टिंग

फळं आणि भाज्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते, पोटाची सूज कमी होते, पोषक घटक असतात

फळं, भाज्या

झोप पूर्ण न झाल्यास मेटाबॉलिझम रेट कमी होऊ शकतो, 7 ते 8 झोप पूर्ण करावी

झोप पूर्ण होते

अल्कोहोल आणि साखर जास्त प्रमाणात खावू नये, त्यामुळे पोटाचा घेर वाढतो

अल्कोहोल,साखर

स्ट्रेसमध्ये असल्यास कार्टिसोल हार्मोन रिलीज होतो, त्यामुळे पोटाची चरबी वाढते

स्ट्रेस

जास्त मीठामुळे शरीरात पाणी जमा होते, त्यामुळे पोटात सूज येऊ शकते. 

मीठाचं प्रमाण

केसांसाठी चॉकलेट चांगले असते का?