कोलेस्ट्रॉल व्हिटामिन डी, हार्मोन्स, आणि पचनक्रियेत मदत करते.
Picture Credit: Pinterest
तुपामध्ये सॅच्युरेटेड, मोनो आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात.
तुम्ही किती प्रमाणात तूप खाता यावर कोलेस्ट्रॉल वाढेल की नाही अवलंबून असते.
गायीच्या दुधाचं तूप ओमेगा-3 फॅटी एसिड्सयुक्त असते, कोलेस्ट्रॉलवर परिणाम होतो
प्रोसेस्ड आणि पॅकबंद डब्यातील तुपामध्ये ट्रान्स फॅट्स असतात, कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका
हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, हार्टच्या समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
कुटुंबात कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास प्रमाणात तूप खावे