Published Dec 22, 2024
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
नेदरलँडमध्ये असं एक गाव आहे जिथे चालायला जमीनच नाही.
या गावात गावकरी चक्क बोटीने प्रवास करतात.
'गीथहॉर्न' या गावात निसर्गाचा अद्भूत नजारा पाहायला मिळतो.
या ठिकाणी गावकऱ्यांना चालण्यासाठी रस्तेच नाही
नैऋत्य नेदरलँडमधील हे गाव पर्यटकांचं आवडीचं ठिकाण आहे.
या ठिकाणाला डच पर्यटनस्थळ म्हणून देखील ओळखलं जातं.
.
वेनिस ऑफ नेदरलँड म्हणून गिथॉर्न या गावाला ओळखलं जातं.
.