पावसाळ्यात गुळवेलाचे सेवन करण्याने काय होते?

Health

28 May, 2025

Editor: Dipali Naphade

पावसाळ्यात गुळवेल खाण्याने प्रतिकारशक्ती वाढते ज्यामुळे शरीर विविध आजारांशी लढण्यास सक्षम राहते. विशेषतः लहान मुलं आणि वृद्धांना फायदा मिळतो

गुळवेल

Picture Credit:  Pinterest

आरोग्य डाएट आणि न्यूट्रिशन क्लिनिक डाएटिशियन डॉ. सुगीता मुटरेजा यांनी गुळवेलाचा काय फायदा आहे सांगितले

तज्ज्ञांचा सल्ला

गुळवेलात अँटीऑक्सिडंट्स असून शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करून इम्युन सिस्टिम मजबूत करतात

फ्री रॅडिकल्स

सर्दी, खोकला आणि तापापासून गुळवेलाचा काढा लवकर आराम मिळवून देतो. यामध्ये ताप कमी करणारे गुण आहेत

सर्दी - खोकला

पावसाळ्यातील बॅक्टेरिया आणि व्हायरस त्वरीत पसरतात, अशावेळी गुळवेलाचे सेवन संक्रमण आणि इन्फेक्शनपासून वाचवतात

संक्रमण

पावसाळ्यातील बॅक्टेरिया आणि व्हायरस त्वरीत पसरतात, अशावेळी गुळवेलाचे सेवन संक्रमण आणि इन्फेक्शनपासून वाचवतात

संक्रमण

पावसाळ्यात फास्ट फूड आणि तळलेले खाण्यामुळे बद्धकोष्ठता होते. पण गुळवेलाचे सेवन पचनक्रिया सुरळीत करते

पचनक्रिया

डायबिटीसच्या रूग्णांसाठी गुळवेल खूपच फायदेशीर असून ब्लड शुगर नियंत्रणात आणण्यासाठी मदत करते

डायबिटीस

डॉक्टरांचा सल्ला घ्या आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप