Published Jan 21, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
आलं-लसणाच्या चहामुळे इम्युनिटी बूस्ट होते, पचन सुधारते
आलं-लसणाचा चहा थायरॉइड बॅलेन्स करण्यात मदत करतो
जिंजोरॉल आणि एलोसिनमुळे श्वासाच्या समस्यांवर उपाय मिळतो
शरीर डिटॉक्स करण्यासाठी आलं-लसणाचा चहा नक्की प्यावा
स्नायूंचं दुखणं, पीरिएड्समधील दुखावा कमी करण्यासाठी आलं-लसणाचा चहा प्या
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी आलं-लसूण चहा
सर्दी,खोकला झालेला असल्यास आलं-लसणाचा चहा नक्की प्या, इम्युनिटी स्ट्राँग होते