आयुर्वेदात आल्याला नैसर्गिक औषध मानले जाते. आधुनिक विज्ञानानेही हे मान्य केले आहे.
Picture Credit: Pinterest
आहारात आल्याचा समावेश करणे तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरु शकते.
Picture Credit: Pinterest
आले खाल्ल्याने गॅस, अपचन आणि पोट फुगणे कमी होते.
Picture Credit: Pinterest
वारंवार मळमळ आणि उलट्यांचा त्रास होतो. त्यांच्यासाठी हे फायदेशीर असते.
Picture Credit: Pinterest
आल्याचा चहा घेतल्याने सर्दी, घसादुखी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
Picture Credit: Pinterest
आले रोगप्रतिकारशक्ती वाढवते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला संसर्गापासून वाचवतात.
\Picture Credit: Pinterest
आले रक्त पातळ करते आणि रक्तवाहिन्यांमधील अडथळे टाळते. त्यामुळे हृदय निरोगी राहते.
Picture Credit: Pinterest
आले हे उष्ण असल्याने त्याचा अतिवार करु नका. अन्यथा शरीराला त्याचे नुकसान होऊ शकते.
Picture Credit: Pinterest