Published March 30, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
गट हेल्थसाठी आल्याचा चहा आणि ग्रीन टी दोन्ही फायदेशीर ठरते
गॅस, अपचन आणि ब्लोटिंगची समस्या असल्यास आल्याचा चहा प्यावा, पोटासाठी फायदेशीर
वजन कमी करण्यासाठी, पचन स्ट्राँग करण्यासाठी ग्रीन टी जास्त फायदेशीर ठरते
आल्याच्या चहामुळे पोटातील एंजाइम एक्टिव्ह होते, गॅस आणि एसिडीटीची समस्या राहत नाही
ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, बायोएक्टिव कंपाउंड्स आतड्यांना हेल्दी ठेवते
प्रेग्नंसीमध्ये होणारा मॉर्निंग सिकनेस, मळमळ, आल्याच्या चहामुळे कमी होण्यास उपयुक्त
ग्रीन टी आतड्यांमधील गुड बॅक्टेरिया वाढवते, पचनसंस्था मजबूत करते
जास्त प्रमाणात आल्याचा चहा प्यायल्यास उष्णता वाढते, योग्य प्रमाणात प्यावा