अभिनेत्री गिरीजा ओकने सोशल मीडियावर वादळ आणले आहे.
Picture Credit: Pinterest
केलेल्या पोस्टला लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीचा लुक अगदी सिम्पल आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Another cotton Kota saree dyed in this gorgeous blue by my dearest' असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीला कमेंट्समध्ये 'सुंदर', 'मनमोहक' तसेच अशा अनेक कमेंट्स आले आहेत.
Picture Credit: Pinterest