लग्नाआधी मुलींनी 'या' 10 गोष्टीं शिकायलाच पाहिजे

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex

लग्नाच्या आधी प्रत्येक मुलीने मानसिकदृष्ट्या खमकं असणं महत्त्वाचं आहे.

मानसिकता 

 थोडं बोला, पण तुमचं बोलण्याला इतरांनी महत्व द्यावं असं बोला.

संवाद 

स्वत: चा आदर करा 

आदर 

प्रत्येकाचं बोलणं मनावर घेऊ नका.  

बोलणं 

इतरांच्या बोलण्यावरुन स्वत:ला त्रास करुन घेऊ नका.   

त्रास 

समस्यांमध्ये अडकून राहण्यापेक्षा संधींवर लक्ष द्या, म्हणजे नवीन संधी निर्माण होतील

संधी 

आत्ता जरी त्रासदायक वाटत असलं, तरी संघर्ष भविष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो

सकारात्मक बदल 

“प्रत्येक माणूस तुमच्या आयुष्यात एक कारण घेऊन येतो; कधी तो तुमचं आयुष्य बदलतो, तर कधी तुम्ही त्याचं

कारण 

नवीन गोष्टींना घाबरू नका;  काही बदल चांगल्यासाठी असतात. 

बदल 

तुमच्याकडे असलेल्या चांगल्या गुणांचं स्वत:ही कौतुक करा. 

कौतुक 

सकाळी स्वत: ला आरशात बघून सांगा मी सर्व चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहे.

पात्र 

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?