वेळ, आरोग्य आणि फिटनेसची माहिती एका स्पर्शात. प्रत्येक दिवसासाठी उपयुक्त भेट.
Picture Credit: pinterest
ऑनलाइन वर्ग, कॉल किंवा आवडते संगीत ऐकण्यासाठी हलके, सोयीस्कर आणि आधुनिक गिफ्ट.
प्रवासात किंवा कामाच्या धावपळीत फोनची बॅटरी संपणार नाही, याची खात्री देणारी भेट.
वाचनाची आवड असलेल्या गुरुंसाठी हजारो पुस्तके एका छोट्या डिव्हाइसमध्ये.
भजन, प्रेरणादायी भाषणं किंवा संगीताचा आनंद अधिक चांगल्या आवाजात घेण्यासाठी उत्तम पर्याय.
डोळ्यांना आरामदायी प्रकाश, आधुनिक डिझाइन आणि अभ्यास किंवा वाचनासाठी उपयुक्त.
मनापासून दिलेले गॅझेट आणि त्यासोबत कृतज्ञतेचा संदेश, गुरुपौर्णिमेची आठवण कायमची खास बनवतो.