हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणाला खूप जास्त महत्व आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेला सुंदर रांगोळी काढून त्यात सकारात्मक संदेश लिहून रांगोळी पूर्ण करू शकता.
Picture Credit: Pinterest
कमळ हे पवित्रता, ज्ञान आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानले जाते. गुरुपौर्णिमेला कमळाच्या आकाराची रांगोळी शुभ मानली जाते.
Picture Credit: Pinterest
गुरुंच्या चरणांचे प्रतीक असलेली पादुका रांगोळी कृतज्ञता आणि श्रद्धेची भावना व्यक्त करते.
Picture Credit: Pinterest
'ॐ' आणि स्वस्तिक ही शुभ चिन्हे सकारात्मक ऊर्जा, मंगलकार्य आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहेत.
Picture Credit: Pinterest
झेंडू, गुलाब आणि कमळाच्या पाकळ्यांनी सजवलेली रांगोळी गुरुपूजनाचा उत्साह अधिक वाढवते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
रांगोळीच्या आजूबाजूला मातीचे दिवे लावल्याने वातावरण भक्तिमय आणि प्रसन्न होते.
Picture Credit: Pinterest
पारंपरिक रंगांचा वापर करून गोलाकार रांगोळी काढा. मध्यभागी 'श्री', 'ॐ' किंवा गुरु पादुका काढल्यास तिचे सौंदर्य आणखी खुलते.