सर्व साहित्य तयार ठेवा. कांदा, टोमॅटो चिरा आणि अंडी फोडून हलके फेटून घ्या.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट व कांदा घाला. कांदा सोनेरी होईपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
त्यात टोमॅटो, हळद, लाल तिखट आणि मीठ टाका. मसाला तेल सुटेपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
आता त्यात फेटलेली अंडी घाला आणि हलक्या हाताने हालवत शिजवा जोपर्यंत स्क्रॅम्बल्ड एगसारखी होते.
Picture Credit: Pinterest
अंडी शिजल्यावर त्यात पाणी घाला (मॅगी पॅकवरील प्रमाणानुसार) आणि उकळी आणा.
Picture Credit: Pinterest
उकळत्या पाण्यात मॅगी नूडल्स आणि त्याचा टेस्टी मेकर मसाला घालून चांगले शिजवा.
Picture Credit: Pinterest
मॅगी शिजल्यावर कोथिंबीर टाकून गरम गरम सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest