www.navarashtra.com

Published March 13,  2025

By   Trupti Gaikwad 

वसंत ऋतूमध्ये जन्मलेल्या मुलांना द्या युनिक नावं 

Pic Credit - Google

वसंत ऋतूमध्ये निसर्ग बहरतो. हिंदू शास्त्रात वसंत ऋतू मोठं महत्त्व आहे.

वसंत ऋतू 

या नावाचा अर्थ म्हणजे सौंदर्य   

लावण्या

 मधुर म्हणजे गोड. आयुष्यातला सर्वात सर्वात मधुर क्षण या अर्थाने मुलाचं नाव मधुर ठेऊ शकता.  

मधुर

आयरा म्हणजे नव्य़ाने होणारी सुरुवात असा अर्थ आहे.

आयरा

वसंत ऋतूत झाडाला येणाऱ्या पालवीला संस्कृतात पल्लवी म्हटलं जातं.  

पल्लवी 

नाविन्या म्हणजे नविन असा अर्थ होतो. 

नाविन्या

मृगा म्हणजे सौंदर्यवान हरिण असा अर्थ होतो.

मृगा

 वसंत ऋतूतील नक्षत्र म्हणजे कृतिका. याचा अर्थ समृद्धी किंवा सफलता असा आहे.  

कृतिका

 वसंच ऋतूला सगळ्या ऋतूंचा राजा म्हणतात. 

ऋतूराज

या नावाचा अर्थ म्हणजे समाधान असा होतो.  

तृप्ती

 पृथ्वी किंवा जमिनीला उर्वी असं म्हणतात.

उर्वी

या नावाचा अर्थ म्हणजे राणी असा होतो.

राज्ञी

या नावाचा अर्थ आनंद व्यक्त करणे असा आहे. 

हर्ष 

ब्लड शुगर नियंत्रणात राहते, नोट करा नाचणीच्या शिऱ्याची रेसिपी