Published March 12, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Pinterest
नाचणीमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे शिरा किंवा खीर पौष्टिक आहे
नाचणीचं पीठ, तूप, पाणी, गूळ पावडर, ड्रायफ्रूट्स, दूध, वेचली पावडर
नाचणीचं पीठ मंद आचेवर तुपामध्ये भाजून घ्या
2 कप पाणी, आणि 1/4 गूळ पावडर नाचणीच्या पिठामध्ये मिक्स करा, घट्ट होईपर्यंत शिजवा
त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालून नाचणीचा शिरा सर्व्ह करा
खीर बनवण्यासाठी अर्धा कप पाण्यात नाचणीचं पीठ मिक्स करा
2 कप दूध गरम करा, त्यामध्ये नाचणीचं पीठ मिक्स करा, 1/4 कप गूळ मिक्स करा
शेवटी ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर घालून खीर सर्व्ह करा