फक्त Lights नाही, आता Smart Lighting! गणपती सजावटीच्या 7 भन्नाट Ideas

Science Technology

01 September 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Smart LED Strip Lights

मंडपाच्या कडांना LED Strip लावा आणि मोबाइलवरून रंग व Brightness बदलण्याचा पर्याय वापरा.

(फोटो सौजन्य – amazon)

RGB Smart Bulb

एकाच Bulbमधून वेगवेगळे रंग निवडता येतात. सजावटीच्या थीमनुसार Lighting बदलता येईल.

(फोटो सौजन्य – amazon)

Fairy Lights

मखर, फुलांची सजावट किंवा Backdropभोवती Fairy Lights लावल्यास Soft आणि सुंदर Glow मिळतो.

(फोटो सौजन्य – amazon)

Mini Projector

भिंतीवर किंवा Backdropवर आकर्षक Patterns आणि Light Effects दाखवण्यासाठी Mini Projector वापरता येतो.

(फोटो सौजन्य – amazon)

Motion Sensor Lights

कोणी जवळ आल्यावर Light आपोआप सुरू होईल. छोट्या मंडपासाठी हा हटके पर्याय ठरू शकतो.

(फोटो सौजन्य – amazon)

Smart Plug + Timer

Lighting ठराविक वेळेला ON आणि OFF करण्यासाठी Smart Plug किंवा Timerचा वापर करता येतो.

(फोटो सौजन्य – amazon)

Rechargeable LED Lamps

वीज गेली तरी सजावट पूर्णपणे अंधारात जाणार नाही. Backup Lighting म्हणून Rechargeable Lamp उपयोगी ठरतो.

(फोटो सौजन्य – amazon)

सजावट करताना Safety First!

Lights वापरताना योग्य Wiring, सुरक्षित Plugs आणि प्रमाणित Electrical Products वापरा. गरज असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या.

(फोटो सौजन्य – amazon)

तुमचा गणपती मंडप कसा सजवणार?

Smart LED, RGB Bulb, Fairy Lights की Projector? यंदाच्या सजावटीत कोणता Lighting Idea वापरणार?

(फोटो सौजन्य – amazon)