F आणि J वरची छोटी उंचवट्यासारखी खूण Typing करताना बोटांना योग्य जागा ओळखण्यास मदत करते.
(फोटो सौजन्य – amazon)
Touch Typing करताना Keyboardकडे न पाहता हात योग्य ठिकाणी ठेवण्यासाठी या Bumpsचा उपयोग होतो.
(फोटो सौजन्य – amazon)
Typing करताना डाव्या हाताची तर्जनी साधारणपणे F Key वर ठेवली जाते.
(फोटो सौजन्य – amazon)
उजव्या हातासाठी J Key! उजव्या हाताची तर्जनी J Key वर ठेवली जाते. त्यामुळे दोन्ही हातांची सुरुवातीची Position पटकन समजते.
(फोटो सौजन्य – amazon)
F आणि J हे Reference Points असल्याने त्याभोवतीची अक्षरं बोटांच्या हालचालीने सहज शोधता येतात.
(फोटो सौजन्य – amazon)
Touch Typingमध्ये बोटांनी Keys ओळखण्याची सवय लागल्यावर वेगाने Typing करता येते.
(फोटो सौजन्य – amazon)
अनेक Keyboardमध्ये 5 Number Key वर छोटा Bump असतो. तो Number Padवर बोटांची Position ओळखण्यासाठी उपयोगी ठरतो.
(फोटो सौजन्य – amazon)
F आणि J वरील Bumpsमुळे Typing करताना हातांची Position पटकन सेट करता येते.
(फोटो सौजन्य – amazon)
F आणि J वरची छोटी खूण नक्की लक्षात येईल! तुम्हाला हे कारण आधी माहित होतं का?
(फोटो सौजन्य – amazon)