App Permissions  देताना सावध!

Science Technology

4 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Permissions म्हणजे काय? 

App तुमचा Camera, Location, Contacts वापरु शकतो. 

Picture Credit:  pinterest

प्रोब्लेम कुठे येतो?

एपीके वरुन कोगरज नसताना देखील परवानगी घेतली जाते. यामुळे तुमचा डेटा लिक होऊ शकतो.

Picture Credit:  pinterest

गरज असेल तेव्हाच Allow करा.

कॅमेरा Access

Picture Credit:  pinterest

While using App हा पर्याय निवडा. Always On ठेवू नका. 

लोकेशन Access

Picture Credit:  pinterest

Unknow Apps ला Access देऊ नका.

Contacts Access

Picture Credit:  pinterest

तुम्हाला ज्या Apps वर विश्वास आहे. त्यासाठीच Allow करा. 

Microphone Access

Picture Credit:  pinterest

सेटिंगमध्ये जाऊन Permissions anytime बंद करा.

स्मार्ट टिप

Picture Credit:  pinterest

App Trusted आहे का? त्याला Permissions गरजेची आहे का? Always On तर नाही ना?

अनुभव सुधारणार

Picture Credit:  pinterest