लिंबाचा रस आणि साखर एकत्र करून पेस्ट करा, 10-15 मिनिटे लावा. नंतर हात धुवा
Picture Credit: Pinterest
बटाट्याचा रस कोपऱ्यावर लावावा, 15 ते 20 मिनिटांनी धुवावा
खोबरेल तेल आणि लिंबाचा रस एकत्र करून लावावा, मॉइश्चराइज होते स्किन
एकत्र पेस्ट करून लावा, स्किन एक्सफॉलिएट व्हायला मदत होते
दही-बेसन एकत्र लावल्यास काळं कोपर एकदम स्वच्छ होतं
ग्रीन टी बॅग 10 ते 15 मिनिटे कोपरावर ठेवावी
नियमितपणे मॉइश्चरायझर लावावे, स्किन सॉफ्ट होते