सकाळी उठल्यावर चेहऱ्याच्या ग्लोसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा 3 गोष्टी
Picture Credit: Pinterest
रात्री झोपल्यावर स्किन दुरुस्त व्हायला सुरूवात होते, त्यामुळे रात्री लावावे
हायड्रॉक्सी एसिड, स्किन उजळते, ओपन पोर्सची समस्या दूर होते
स्किनमधील ओलावा टिकून राहण्यासाठी केरामाइड्स उपयोगी पडते
स्किनला खोलवर पोषण देते, एजिंगच्या खुणा कमी होतात
त्वचेच्या समस्या दूर होतात, स्किन ग्लो होते