हल्ली ग्राहक कार खरेदी करताना त्यातील सेफ्टी फिचर्सकडे जास्त लक्ष देतात.
Image Source: Pinterest
अनेक ऑटो कंपन्या देखील मार्केटमध्ये सुरक्षित कार लाँच करत असतात.
तसेच कंपन्या त्यांच्या कारचे सेफ्टी टेस्ट देखील करतात. ज्यात त्यांच्या कारला सेफ्टी रेटिंग दिली जाते.
मात्र, एका कारला याच सेफ्टी टेस्टमध्ये शून्य रेटिंग मिळाली आहे.
Hyundai i10 ला GNCAP कडून 0 सेफ्टी रेटिंग मिळाले. ही विशेषतः दक्षिण आफ्रिकेत विकल्या जाणाऱ्या मॉडेलसाठी आहे.
दक्षिण आफ्रिकेतील या कारचे डिझाइन भारतात उपलब्ध असणाऱ्या कारशी थोडे फार सारखेच आहे.
Hyundai i10 ला शून्य रेटिंग मिळाल्याने कंपनीचे टेन्शन वाढले आहे.