कधीही जा मन रमेल ; गोव्यातील हा घाट तुम्हाला माहितेय का ?

Written By: Trupti Gaikwad 

Source: Instagram

पावसाळ्यात अनेक जण घाट फिरण्याला पसंती देतात.

घाट

मात्र असाही  घाट आहे जो पावसाप्रमाणे उन्हाळ्यात ही पर्यटकांना खुणावतो.

पर्यटक

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये जर तुम्ही गोव्याला जायचा प्लॅन करत असाल हा घाट अनुभवण्यात अनेकांना आनंद मिळतो.

गोवा 

पुण्याहून गोव्याला जाताना आणुस्करा घाट अनुभवता येईल. कोल्हापुरजवळ हा घाट आहे. 

आणुस्करा घाट

आजुबाजूला असलेली हिरवाई, शांत आणि झाडांच्या थंड सावलीत या घाटातून जाताना अनुभव अल्हाददायी असतो. 

हिरवाई

आणुस्करा घाट कोकणातील सर्वांत सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. 

आणुस्करा घाट

या घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्या व्यतिरिक्त देखील इथला परिसर हा नयनरम्य आहे. 

 नयनरम्य

दाटीवाटीचं जंगल, शांत आणि कमी वर्दळ असलेला परिसर त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात रमण्याचा आनंद वेगळाच असतो.  

दाटीवाटीचं जंगल