जर तुमचा गोव्याचा प्लॅन ऑन आहे आणि तुम्हाला काही खास पदार्थ टेस्ट करायचा आहे.
Img Source: Pexels
तर गोव्यातील फेनी नक्कीच ट्राय करा.
फेनी ही एक विशिष्ट दारू आहे जी फक्त गोव्यातच मिळते.
फेनीचे प्रकार असतात. एक काजू फेनी आणि दुसरी नारळ फेनी.
काजू फेनी हे एक गोव्यातील लोकप्रिय अल्कोहोल आहे.
याच सुगंध थोडासा तिखट असतो. तर याची टेस्ट खूप वेगळी असते.
ही फेनी नारळाच्या रसापासून बनवली जाते.
गोव्याची फेनी 15 व्या शतकापासून येथील संस्कृतीचा एक भाग बनली आहे.