तुम्ही ज्या शहरात जाणार आहात त्याचा Offline Map आधीच Download करून ठेवा. हॉटेल किंवा Stayची Locationही Save करा.
Picture Credit: pinterest
Destinationवर बोलली जाणारी भाषा Offline Translationसाठी Download करा. इंटरनेट नसतानाही काही भाषांमध्ये Signboard किंवा Menuचा अर्थ समजून घेता येतो.
Picture Credit: pinterest
प्रवासापूर्वी Phoneमधील Theft Protection तपासा. iPhoneमध्ये Stolen Device Protection, तर काही Android फोनमध्ये Theft Protectionची सुविधा उपलब्ध आहे.
Picture Credit: pinterest
iPhoneमध्ये Find My Network आणि Send Last Location सुरू आहेत का ते तपासा. Androidमध्ये उपलब्ध असल्यास Find Hubची Settingsही Enable करा.
Picture Credit: pinterest
Medical ID आणि Emergency Contacts आधीच Add करा. गरजेच्या वेळी काही माहिती Lock Screenवरूनही उपलब्ध होऊ शकते.
Picture Credit: pinterest
iPhoneमधील Low Data Mode किंवा Androidमधील Data Saver सुरू करा. त्यामुळे Backgroundमध्ये होणारा Data वापर कमी करता येतो.
Picture Credit: pinterest
परदेशात खरेदी करताना स्थानिक चलनाचे रुपांतर पटकन करण्यासाठी Phoneमधील Currency Converter वापरा. काही iPhoneमध्ये Calculatorमध्येच Convert पर्याय आहे.
Picture Credit: pinterest
Offline Mapsपासून Data Saverपर्यंत छोट्या-छोट्या Settings प्रवासात वेळ, Data आणि त्रास वाचवू शकतात.
Picture Credit: pinterest