देवळात अनवाणी जाण्यामागे काय आहे शास्त्रीय कारण

Written By: Shilpa Apte

Source: yandex

हिंदू धर्मात अनेक प्रथा आहेत त्यापैकी एक म्हणजे मंदिरात अनवाणी जाणे

हिंदू धर्म

देवळात अनवाणी जाण्यामागे काय शास्त्रीय कारण आहे,

शास्त्रीय कारण

देऊळ ही एक अशी जागा आहे जिथे ऊर्जा आणि शक्तीचा स्त्रोत आहे

देऊळ

देवळाच्या प्रवेशद्वाराला स्पर्श करून आपण अनवाणी पायांनी प्रवेश करावा

प्रवेश

ज्योतिष शास्त्रानुसार, सांष्टांग नमस्कार केल्याने पृथ्वी तत्त्वाशी संबंधित असल्याने सकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करते

सकारात्मक ऊर्जा

अग्निपुराणानुसार अनवाणी देवळात प्रवेश केल्याने नतमस्तक होतो, अहंकाराचा त्याग करतो

अहंकार

आयुर्वेदानुसार अनवाणी देवळात गेल्याने सकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करते

आयुर्वेद