पावसात Camping करणाऱ्यांसाठी 'हे' Tech Gadgets आहेत Must-Have

Science Technology

08 July 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

पावसात फोन चार्ज ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे Gadget.

Waterproof Power Bank

Picture Credit: Pinterest

टेंटमध्ये उजेडासाठी USB चार्ज होणारा Lantern उपयोगी पडतो.

Rechargeable Camping Lantern

Picture Credit: Pinterest

ट्रेक किंवा Camping दरम्यान पिण्याचे पाणी सुरक्षित करण्यास मदत.

Portable Water Filter

Picture Credit: Pinterest

वीज नसलेल्या ठिकाणी Gadgets चार्ज करण्यासाठी उत्तम पर्याय.

Solar Charging Panel

Picture Credit: Pinterest

हलका पाऊस असला तरी Outdoor मध्ये संगीताचा आनंद घेता येतो.

Waterproof Bluetooth Speaker

Picture Credit: Pinterest

रात्री चालताना किंवा अचानक वीज गेल्यास खूप उपयोगी.

Mini Emergency Torch

Picture Credit: Pinterest

फोन, कार्ड आणि महत्त्वाच्या वस्तू पावसापासून सुरक्षित राहतात.

Waterproof Mobile Pouch

Picture Credit: Pinterest