www.navarashtra.com

Published March 27,  2025

By  Trupti Gaikwad

नाश्ता करुन अंघोळीला जाताय ? आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Pic Credit -  iStock

धावपळीच्या जीवनशैलीमुळे रोजच्या दिनचर्येत चुकीचे बदल झाले आहेत.

चुकीचे बदल 

याबाबत आरोग्यतज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी माहिती दिली आहे.  

आरोग्यतज्ज्ञ

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नाश्ता केल्यावर रक्ताभिसरण पचनसंस्थेनकडे होत असते.

रक्ताभिसरण  

अशावेळी अंघोळ केल्याने शरीराला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

समस्या

नाश्ता करुन लगेच अंघोळ केल्याने याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो.

पचनसंस्था

नाश्ता करुन अंघोळी जाणं या चुकीच्या सवयीमुळे दिवसभर थकवा जाणवतो.

थकवा 

जर तुम्हाला ही अशी सवय असेल तर आजच सोडा असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.

 तज्ज्ञ

महिनाभर चपाती नाही तर खाल्लीहोईल